2017 साली दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी नाशिक महानगरपालिकेत आंदोलन केलं होतं. आंदोलनादरम्यान बच्चू कडू आणि तत्कालीन नाशिक महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारला होता. या घटनेप्रकरणी नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना एक वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
#BacchuKadu #Nashik #EknathShinde #NashikSessionCourt #AbhishekKrishna #Sarkarwada #PoliceStation #IPCSections #IPC